आजचा प्रश्न

प्रश्न- विवाहपूर्व लैंगिक संबंध एकदा ठेवला तर त्याची सारखी सवय लागू शकते का? 

उत्तर- वासना वाढल्यानंतर हस्तमैथुन, सेक्स करणे हे ऑप्शन्स असतात. लग्नाआधी सेक्स होत नाहीत असे नाही. आता हे खूपच स्पष्ट स्वीकारले गेले आहे. पार्ट्नरची उपलब्धता, वेळ, जागा असेल तर वारंवार सेक्स अनुभवला जातो. प्रत्येकाला हे जमेलच असे काही नाही. त्यामुळे सवय लागेल न लागेल हे वरील गोष्टींवर ठरते. असुरक्षित सेक्स होत असेल तर त्याचे दुष्परिणाम सौम्य ते मोठ्या प्रमाणात होतात. या सर्वांचा विचार त्या त्या व्यक्तीने करावा.





डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)