आजचा प्रश्न

प्रश्न- लिंग सरळ करायला उपचार काय?

उत्तर- मुळातच लिंग उद्दीपित झाल्यावर कोणत्याही बाजूला कलू शकते. वाकडे असणे वेगळे आणि तिरके असणे वेगळे. नॉर्मल माणसात तिरके असले तरी त्याला वाकडे म्हणून पुरुष घाबरतो आणि त्याचा गैरफायदा भोंदू डॉक्टर घेतात. इथून फसवेगिरी सुरू होते. तिरके लिंग सरळ करण्याची गरज नसते. हस्तमैथुन, झोपेतले विर्यपतन यामुळे लिंग वाकडे अथवा तिरके होत नाही हे लक्षात घ्या.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)