आजचा प्रश्न


प्रश्न- सेक्स, हस्तमैथुन करताना लिंगचां कडकपणा प्रत्येकवेळी तेवढाच असतो का ? 
उत्तर- किती दिवसांनी सेक्स किंवा हस्तमैथुन केले आहे आणि त्यावेळी कामवासना किती, कुठल्या प्रकारे वासना जास्त वाढते त्यावर तो कडकपणा आणि त्यातला ताण ठरतो. पण प्रत्येकवेळी तोच कडकपणा आलाच पाहिजे याची गरज नाही. तुलना करत राहिले तर त्यातला आनंद घेता येत नाही. एकदमच कडकपणा नसेल तर त्याला नपुंसकता म्हणतात. कधीतरी असे झाले तर ते काही गंभीर असते असे नाही. स्त्री पुरुष पहिल्या सेक्सशी तुलना करत राहतात आणि घाबरतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)