आजचा प्रश्न
प्रश्न- गुदमैथुन केल्याने गर्भधारणा होते का ?
उत्तर- स्त्रीमध्ये योनी, योनीमार्ग आणि गर्भाशय असे अवयव असतात. सेक्स केल्यावर वीर्य योनिमार्गातून आत जाते आणि स्त्रीबीजांडासोबत संयोग होऊन स्त्री गरोदर होते. गर्भाशयामध्ये बाळ वाढते. वीर्याला गुदमैथुनातून गर्भाशयात जाण्यासाठी कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे गर्भधारणा होणे शक्य नाही. तसेच, गुदमैथुन हे कंडोम न वापरता आणि पुढील व्यक्तीची इच्छा असल्याशिवाय अजिबात करू नये.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)