आजचा प्रश्न
प्रश्न- विवाहित पुरुष सेक्स करतो आणि हस्तमैथुनही करतो. हे बरोबर आहे का ?
उत्तर- प्रत्येकाची लैंगिक भूक वेगवेगळी असते. सेक्स करून देखील पुरूष पुन्हा तयार आहे पण पार्टनर तयार नसेल किंवा दोघे एकमेकांपासून लांब आहेत तर हस्तमैथुन करतात. पुरुषांप्रमाणे काही स्त्रिया देखील करतात. काहींना वाटते विवाहित पुरुष हस्तमैथुन करतात याचा अर्थ त्याच्या पार्टनरमध्ये दोष आहे किंवा त्यांचा सेक्स होतच नाहीत. पण तसे नाही, सगळे नॉर्मल आहे. स्त्रीला देखील वाटते, "माझा पती माझ्याशी सेक्स करून सुखी नाही म्हणून हस्तमैथुन करतोय." खरे तर यात काळजीचे कारण नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)