आजचा प्रश्न

प्रश्न- वारंवार गर्भपात होण्यास चुकीची सेक्स पोजिशन कारणीभूत असते का ?
उत्तर- गर्भधारणा झाल्यावर नऊ महिन्यापर्यंत गर्भ गर्भाशयात चिकटून असतो. त्याला स्त्रीचे संप्रेरक कारणीभूत असते. त्या संप्रेरकात बिघाड, गर्भाची नीट वाढ झालेली नसेल, संसर्ग (infection) असेल तर गर्भपात होतो. वारंवार गर्भपात झाला असेल तर पूर्ण नऊ महिने सेक्स टाळावा लागतो. तरीही त्या काळात सेक्स केला तर गर्भपात होऊ शकतो.
नॉर्मल प्रेग्नेन्सी मधे पोटावर दाब न देता सेक्स करावा. लिंग मोठे असेल तर सेक्स पोजिशन डॉक्टर कडून समजून घ्यावी. जोरात आणि योनिमार्गामधे खूप आत (खोलवर) प्रवेश टाळावा.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)