आजचा प्रश्न
प्रश्न- स्त्री-पुरुष विवाहपूर्व हस्तमैथुन करत असतील तर विवाहानंतर त्यांची सेक्स करण्याची इच्छा कमी येते का?
उत्तर- वासना शमवण्यासाठी हस्तमैथुन करणे हा तर चांगला मार्ग आहे. साथीदार उपलब्ध नसताना हे करणे म्हणजे सेक्स करण्याआधीची नेट प्रॅक्टिस म्हणता येईल. विवाहानंतर दोघांचे नग्न शरीर एकत्र आले तर कामवासना अजूनच जास्त वाढते. म्हणजे वासना कमी येते हे सत्य नाही, कामेच्छेबद्दल समस्या निर्माण झाली तर त्याची कारणे वेगळी असतात. विवाहपूर्व हस्तमैथुन केले हे कारण नसते. हस्तमैथुन कधीही केले तर ते वाईट नसते. अगदी कधीकधी साथीदार एकमेकांचे हस्तमैथुन देखील करतात, करू शकतात.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)