आजचा प्रश्न

प्रश्न- मी ५२ वर्षीय विधुर आहे. गेली चार वर्षे स्त्रीसुखापासून अलिप्त आहे. झोपेत वीर्यपतन होते. शारीरिक सुखाची भावना वारंवार होते. त्यामुळे हस्तमैथुन करतो. बाजारात स्त्रीयोनीसारखी कृत्रिम साधने मिळतात असे ऐकले आहे. ती कुठे मिळतात ?
उत्तर- स्वप्नात वीर्यपतन व शारिरीक भावना वाटणे, हस्तमैथुन करणे हे सर्व अगदी नैसर्गिक आहे. लैंगिक ताण हलका करण्यासाठी हस्तमैथुन हाच योग्य उपाय आहे. स्त्रीच्या योनीप्रमाणे कृत्रिम साधने बाजारात उपलब्ध आहेत. परंतु ती काही ठराविक शहरातील फॉरेन कस्टम्स शॉपीमध्ये मिळू शकतात. अगदी स्त्रीच्या आकारासारखी रबरी बाहुलीही बाजारात मिळते. भारतातील मोठ्या शहरात ही साधने मिळू शकतात. त्यांची किंमत ३०० रु. पासून पुढे अशी असते. स्त्रियांसाठी जसे व्हायब्रेटर्स मिळतात तसेच पुरुषांसाठीही मिळू शकतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)