आजचा प्रश्न

प्रश्न- योनीमार्ग लहान असेल व शिश्न मोठे असेल तर संभोगसुख घेताना काही त्रास होऊ शकतो का?
उत्तर- वासना न वाढलेल्या स्त्रीमधे योनीमार्ग ८ ते ११ सेंमी लांब असतो. स्त्रीची वासना वाढल्यावर योनीमार्ग ५ सेंमीने वाढतो. अशा योनीत ५ ते १७ सेंमीचे लिंग सहज प्रवेशित होते. पण काही स्त्रियांमधे योनीचा आकार लहान असल्याने तिला वेदना होऊ शकतात. अशा वेळी वेगळ्या आसनामधे सेक्स करता येतो जेणेकरून योनीमार्गात पुरुष लिंग जास्त आत प्रवेशित होणार नाही. 
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)