आजचा प्रश्न


प्रश्न- पुरुष लिंगाचे काही प्रकार आहेत का?
उत्तर- असे काही नाही. पण जशी प्रत्येकाची उंची कमी-अधिक असते, तसे लिंग नॉर्मल, लांबी पैकी कोणत्याही लांबीचे असू शकते, जाडीला कमी अधिक, उद्दीपन झाल्यावर कोणत्याही बाजूला कललेले, सरळ, तिरके असे वेगवेगळे प्रकार असतात. यात अनुवंशिक भाग खूप असतो. नॉर्मल लिंग असले तरी सेक्समधील ज्ञान असणे याला महत्त्व आहे. आकाराला नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)