आजचा प्रश्न
प्रश्न- काही तज्ज्ञांच्या मते, जी-स्पॉट सगळ्या स्त्रियांमध्ये नसतो, हे खरे आहे का? 
उत्तर- G-Spot हा स्त्री योनिमार्गात १-२ इंच आतील बाजूस योनिमधील वरील भिंतीवर स्थित असतो. हा पक्का स्पॉट म्हणण्यापेक्षा थोडा आजूबाजूस पसरलेला छोटा भाग आहे, ज्याचे उद्दीपन केल्याने स्त्रीला कामपूर्ती मिळते. तरीही काही स्त्रियांमध्ये याच्या उद्दीपनाने देखील कामपूर्ती मिळत नाही, पण शिस्नीकेने मिळू शकते. याचा अर्थ G-Spot नाही असे नाही. शरीरामधील काही कामुक भाग स्त्री-पुरुषांनी कधीच उद्दीपित करुन पाहिलेले नसतात. त्यामुळे असे काही नसतेच, असा समज करून घेतात. लैंगिक विषयाचे ज्ञान आणि सेक्सचे प्रमाण यामुळे बरेच नवीन शिकता येते. G-Spot सर्व स्त्रियांमध्ये आहे, बस उसे ढुंढने कि जरूरत है !

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)