आजचा प्रश्न

प्रश्न- सेक्स अर्धवट झाला तर शरीरावर काही वाईट परिणाम होतो का?
उतर- खाजगी जागा आणि पुरेसा वेळ मिळाला नाही किंवा कुठल्याही भीतीने सेक्स पूर्ण होत नाही. अशा वेळी दोघांमध्ये चिडचिड होते, पुन्हा लगेच प्रयत्न केला आणि पुरुषाला ताठरता आली नाही की पुन्हा तो घाबरतो, वीर्यपतन झाले नाही तर वृषणग्रंथीमध्ये वेदना होतात. अशा वेळी हस्तमैथुन करून ती वेदना कमी होते. इतर असा काही वाईट परिणाम शरीरावर होत नाही.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)