आजचा प्रश्न
प्रश्न- मला सेक्स करायचा असतो, पण माझे पती सतत नकार देतात. काय करू?
उत्तर- लैंगिक इच्छा बिलकुल नसणे, समलिंगी आकर्षण असणे, सेक्स बद्दल, लिंग आकार, याबद्द्ल गैरसमज असणे, स्त्रीला सुख देऊ शकतो का ही शंका, वीर्यपतन झाले तर वीर्यनाश झाल्याने आयुष्य बरबाद होईल असे वाटणे, इच्छेविरुद्ध लग्न झाले असेल तर अशा कारणांमुळे पुरूष सेक्स ला तयार होत नाही .मूळ कारण शोधून उपचार करावा लागणार. डॉक्टरचा सल्ला, उपचार घ्या.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)