आजचा प्रश्न


प्रश्न- सेक्स केल्याने तब्येत खराब झाली आहे. उपचार काय? 


उत्तर- सेक्स केल्यावर वीर्यनाश होतो आणि अशक्तपणा येतो असा समज असेल, तर त्या भीतीने मनोशारिरिक समस्या येते. ज्यात व्यक्तीला असे वाटू लागते की तो बारीक झाला, अशक्त झाला आहे. प्रत्यक्षात सेक्स केल्याने असे काही होत नसते. तब्येत खराब होण्यामागे वेगळी कारणे असणार. ती शोधून काढावी आणि त्याप्रमाणे उपचार करावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)