आजचा प्रश्न
प्रश्न- मी पोर्न फार बघायचो. त्यावेळीं ताठरता खूप येत होती. पण आता सेक्स करताना ताठरता येत नाही. हे कशामुळे होते?

उत्तर- पोर्न जास्त पाहिले तर काही काळापूरते नपुंसकत्व येऊ शकते. पोर्न addiction असेल तर त्याला psychiatry उपचार करावा लागतो. एक प्रकारचे जेवण दररोज खाल्ले तर नंतर ते नको वाटते. तसे पोर्न सतत बघितले तर तात्पुरती नपुंसकता येते. काही दिवस पोर्न पूर्ण टाळा. फरक पडतो. फरक नाही पडला तर डॉक्टरी सल्ला, उपचार हवाच.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)