आजचा प्रश्न

प्रश्न- समलिंगी स्त्रीने पुरुषाबरोबर लग्न केले तर काय होऊ शकते?

उत्तर- समलिंगी पुरुषाने दबावाखाली स्त्रीशी लग्न केलेतर तो सेक्स टाळण्याचा प्रयत्न करतो. त्याला ताठरता येत नाही. इथे तो अडचणीत येतो. तसे स्त्री समलिंगी असेल तर सेक्सची इच्छा नसेल तरी गप्प नग्न झोपली तर योनीमार्गात लिंग प्रवेश करून पुरुषाला सेक्स करता येईल. ती सेक्समध्ये इंटरेस्ट नसल्यामुळे गप्प आहे असे तो समजतो. स्त्रीने काही प्रतिक्रिया दाखवली नाही तरी पुरुषला संशय येणार नाही. पण सेक्स पासून लांब राहणे, योनीत वेदना होणे, ओलावा निर्माण न होणे ह्या समस्या दिसतात. पतीला हे लक्षात आले तर घटस्फोट हा पर्याय असतो.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)