आजचा प्रश्न
प्रश्न- हल्ली तरुणानंमध्ये लैंगिक समस्या वाढत आहेत. याचे कारण काय?

उत्तर- मानसिक, शारीरिक दोन्ही कारणे आहेत. नोकरी, व्यवसाय यामधील मानसिक तणाव, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, लैंगिक परफॉर्मन्स चांगला झालाच पाहिजे ही चुकीची अपेक्षा, गर्लफ़्रेंड सोडून जाण्याची भीती, खूप कामात व्यस्त असल्याने ठरवून फक्त सुट्टी च्या दिवशी सेक्स करणे. यामुळे सेक्स समस्या येत आहेत. डायबेटीस,उच्चरक्तदाब यामध्ये लैंगिक समस्या येतात, वाढतात.  त्याच बरोबर पोर्नोग्राफी सतत बघत राहिले तर ताठरता काही काळासाठी कमी येते. योग्य डॉक्टरला भेटून सल्ला, उपचार घ्यावा लागेल. ऑनलाईन उपचार शक्य नसतो.






डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)