आजचा प्रश्न


प्रश्न- 'लिंग वाढवतो' अशा जाहिराती असतात. काही म्हणतात वाढते, काही म्हणतात वाढत नाही. नक्की काय सत्य?
उतर- वाढत नाही हे शास्त्रीय सत्य आहे. Operation करून समाधान कारक result नाहीत. लोकांना फसवण्यास डॉक्टर्स आकर्षक जाहिरात करतात. ताठरता आलेले लिंग पाच ते सतरा सेमी लांब असणे नॉर्मल असते. स्त्रीला सुख देण्यासाठी आकार नाही तर  कामजीवनचा अभ्यास गरजेचा आहे. विनोदी उत्तर द्यायचे तर .... लिंग ताठ झाले कि मोठ्या भिंगातून पहावे. म्हणजे तात्पुरते का होईना मोठे वाटेल. आणि दुसरा उपाय लाल मुंग्या किंवा मधमाश्या चावल्या तर लिंगाला सूज येईल. त्यात लिंगाचा आकार वाढेल. त्यातच सुख घ्यायचे असेल तर सूज उतरण्याचे औषध घेऊ नका. पूर्ण उत्तर वाचून विचार करा आणि मनसोक्त हसा.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)