आजचा प्रश्न
प्रश्न- वाढत्या वयानुसार शरीराच्या स्थूलतेचा ताठरतेवर परिणाम होतो का?
उत्तर- पुरुषांच्या नपुंसकतेला इतर कारणांबरोबर लठ्ठपणा हे देखील कारण आहे. वाढत्या वयात रक्तातील टेस्टोस्टेरॉन पातळी हळू हळू कमी येते .व्यायामाची सवय नसेल तर लठ्ठपणा वाढीस लागतो. त्यात आहार पाळणारे कमीच. या सगळयामुळे पहिल्यासारखी ताठरता येत नाही. इच्छा कमी होऊ शकते. पार्टनर कडून साथ नाही, यामुळे समस्या अजूनच वाढते. लाजेखातर डॉक्टर कडे जाण्यापेक्षा ऑनलाईन औषधे घेण्याकडे कल सध्या वाढला आहे. त्यामुळे नीट उपचार होत नाही. नियमित व्यायाम, योग्य आहार, सेक्स चे दोघांना नॉलेज असणे आणि व्यसनाधीन नसणे हे महत्वाचे मुद्दे आहेत .
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)