आजचा प्रश्न

प्रश्न- नपुंसकता आणि वासना कमी असणे यावर प्रत्येक वेळी टेस्टोस्टेरॉन द्यावेच लागते का?

उत्तर- नपुंसकता आणि लैंगिक इच्छा कमी होणे यामागे टेस्टोस्टेरॉन पातळी कमी येणे हेच प्रत्येकवेळी कारण नसते. इतर मानसिक आणि शारीरिक कारणेही असतात. ती शोधून काढून त्यानुसार उपचार ठरवला जातो. काही गंभीर केसमधे शस्त्रक्रिया हा उपचार असतो. काहीवेळा नात्यांमधील अडचणी हे कारण असते. थोडक्यात लैंगिक समस्येवर परस्पर टेस्टोस्टेरॉन घेऊ नये. 



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)