आजचा प्रश्न


प्रश्न- लैंगिक समस्येवरील औषधांचा खप वाढला आहे. याचा अर्थ पुरुषांच्या समस्या वाढल्या असा होतो का? 

उत्तर- औषध खप वाढला याचा अर्थ त्याची गरज त्या पुरुषांना असतेच असे नाही. बऱ्याचदा फार कमी गोळ्या उपचारासाठी पुरेशा असतात. पण काही डिग्री असलेले डॉक्टर पैसे मिळवण्यासाठी भरपूर औषधे patients च्या गळ्यात मारतात. काही लैंगिक समस्यांमधे गोळ्या जास्त दिवस आणि काही कालावधीसाठी घ्याव्या लागतात. सेक्स समस्यांना धरून भीती, लज्जा आणि अज्ञान असल्याने लोक उल्लू बनतात. नॉर्मल असताना बॉयफ्रेंड स्वतःच्या लैंगिक क्षमतेविषयी भितो आणि गोळी घेत राहतो. त्यामुळे खप वाढताना दिसतोय. समस्या व्यसनाधीनता, लठ्ठपणा यामुळे वाढल्यात हे खरे आहे. पण त्याचबरोबर वरील गोष्टी मुळे खप वाढलेला दिसतो हे पडद्याआड चे सत्य आहे



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)