आजचा प्रश्न
प्रश्न- गरम पाण्याने आंघोळ केल्याने शुक्राणूनिर्मितीवर परिणाम होतो का ? त्याने भविष्यात मला बाप होण्यास अडचण येऊ शकते का?

उत्तर- टेस्टिसचे तापमान पोटातील तापमानापेक्षा कमी असते. त्यामुळे सतत गरम हवामानात काम करत असणाऱ्या लोकांमधे शुक्राणूंची संख्या कमी असलेली दिसून आली आहे. खूपच गरम पाण्यात आंघोळ करणे , टाइट पँट घालणे, आगीच्या जवळ काम करणे अशाने अडचण येते. पण त्याचबरोबर व्यसने, लठ्ठपणा,  व्यायामाचा अभाव, हायड्रोसील, वेरीकोसील यानेही शुक्राणूंची संख्या कमी येते. मध्यम गरम असलेले पाणी आंघोळीसाठी वापरावे. पण लक्षात घ्या गरम पाणी हे एकच कारण नाही.




डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)