आजचा प्रश्न
प्रश्न- लिंग जास्तच सेन्सिटिव आहे. त्यामुळे वीर्य लवकर पडते. उपचाराने काहीच फरक पडत नाही. काय कारण असू शकेल?

उत्तर- सध्या allopathy औषधी खूपच परिणामकारक आहेत. त्यात 2-10मिनटे कालावधी वाढवता येतो. काहींना त्याहूनही जास्त वेळ वाढतो. हे औषध देखील उपयुक्त ठरत नसेल तर ठराविक भागाला तात्पुरती भूल बसेलअशी क्रीम लावून कंट्रोल करणे हा उपाय आहे. डॉक्टरी सल्ला महत्वाचा. दुर्मिळ केस मधे क्रीमने मोठी रीअॅक्शन येते. त्यातही गुण आला नाही तर सेक्स थेरपी मधे पतीपत्नी दोघांना वेगळ्या टेक्नीक्स शिकवून मार्ग काढता येतो.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)