आजचा प्रश्न

प्रश्न- देशी व्हायग्रा म्हणजे काय ?
उत्तर- हा निव्वळ नावाचे मार्केटिंग करून लोकांमधे संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार आहे. pfizer या विदेशी कंपनीने सिल्डेनाफील हे औषध पुरुष नपुंसक असलेल्याला लिंग ताठरता टिकवण्यासाठी बाजारात आणले आहे. आता बऱ्याच कंपन्या हे औषध तयार करत आहेत. काही वेळा देशी व्हायग्रा हे allopathy नसते किंवा भारतीय कंपनी हे काढतात म्हणून 'देशी' असेही बोलले जाते.
विदेशी सिल्डेनाफिल आणि देशी यात काही फरक नाही. परंतु पेपरमधे याविषयी जाहिरात येते ती बोगस असते.
गोळी घेताना डॉक्टरी सल्ला महत्वाचा.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)