आजचा प्रश्न

प्रश्न- समलिंगी पुरुष/स्त्री संबंधामध्ये गुदमैथुन व व्हायब्रेटर वापरतातच का ?
उत्तर- नाही. सर्वेक्षणात असे दिसून आले की ९८% स्त्री समलिंगी संबंधात योनीला उद्दीपीत केले जाते. ९७% स्त्रिया स्तनाला हाताने स्पर्श करण्यात सुख मानतात. ७८% योनीमुखमैथुनाने कामपूर्ती मिळवतात. ५६% स्त्रिया व्हायब्रेटर डिल्डो वापरतात. 
सर्व समलिंगी पुरुष गुदमैथुन करत नाहीत. परहस्तमैथुन, मुखमैथुन यातून आनंद मिळवतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)