आजचा प्रश्न

प्रश्न- शुक्राणु चांगले रहावे म्हणून कोणती खबरदारी घ्यावी ?
उत्तर- कोणत्याही व्यसनामुळे शुक्राणुची संख्या, त्याची quality, पुढे पळण्याची क्षमता यात बिघाड होतो. तसेच सतत गरम हवामानात राहणे, घट्ट अंडरवियर, टाइट जीन्स याने शुक्राणुमधे बिघाड होत असतो. एक्स-रे चा जननेंद्रियांवर सतत मारा होत असेल तरी शुक्राणु खराब होतात. या गोष्टी टाळ्ल्या पाहिजेत.
शुक्राणु चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम, हिरव्या पालेभाज्या, फळ, प्रथिने युक्त आहार यांचा जेवणात समावेश करावा.
हस्तमैथुन ,झोपेतील वीर्यपतन याने शुक्राणु बाद होत नसतात.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)