आजचा प्रश्न
प्रश्न- प्रत्येक स्त्रीला जी स्पॉट उद्दीपीत केल्यावर कामपूर्ती मिळते का?
उत्तर- स्त्रीला मुखमैथुन, स्तन उद्दीपीत करून, चुंबन, शिश्नीका मर्दन याने देखील कामपूर्ती मिळते. त्यामुळे जी स्पॉट नेच कामपूर्ती मिळावी हा हट्ट नसावा. तसेच निव्वळ जी स्पॉट नेच कामपूर्ती मिळणे, हे चांगले असेही नाही. इतर मार्गांनी देखील ती मिळते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)