आजचा प्रश्न
प्रश्न- गुप्तरोग कोणकोणते आहेत ?
उत्तर- सिफिलिस, गनोरिह्या, हर्पिस सिम्प्लेक्स, हेपटाइटिस A, B, C, कण्डिडियासिस, नॉन गोनोकोकल युरेथ्रैटिस, बेक्टीरियल वजीनोसिस, ट्रीकोमोणीओसीस, शण्क्रॉईड, ह्यूमन पपिल्लोमा व्हायरस, ग्रँनूलौमा इन्गुइनाले, लीम्फोग्रणुलोमा वेनेरम, पेल्वीक इनफ्लमेंटरी डिसिस, पुबीक लाइस हे गुप्तरोग आहेत ह्यात AIDS देखील आहे. फक्त त्यावर स्वतंत्र चर्चा आणि अवेरनेस सुरू आहे. परंतु बाकीच्या आजारांविषयी बरेच लोकं जागरूक नाहीत. त्यामुळे कंडोम वापरून सेक्स करणाऱ्यांमधे काही गुप्तरोग झालेले आढळलेत. त्यातले काही औषधोपचाराने पूर्ण बरे होतात. त्वचा आणि गुप्तरोग डॉक्टर यावर उपचार करतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)