आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स टिप्सचे सर्वांना फायदे होतात का ?
उत्तर- सुरळीत चाललेल्या सेक्स लाईफमधे अजून काही नाविन्य आणण्यासाठी सेक्स टिप्स उपयोगी पडतात. पण त्या टिप्स काही सर्वांना फायदेशीर ठरत नाहीत. कारण प्रत्येकाची सेक्स मधील आवड निवड वेगळी असल्याने, वय, वजन, बेडरूममधील खाजगीपणा, उंची यानुसार त्यांना वेगळ्या टिप्स द्याव्या लागतात. लेख, पुस्तके वाचून त्यातले ट्राय करुन देखील काहींना फायदा होत नाही. कारण पाच ज्ञानेंद्रियांपैकी कोणत्या इंद्रियांचा वापर करायचा की ज्याचा उपयोग चांगल सुख देणारं आहे ते व्यक्तीगणिक बदलत असते. त्यामुळे तज्ञास भेटून हे समजते. अशा खूप टिप्स देता येतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)