आजचा प्रश्न
प्रश्न- पहिल्यांदा हस्तमैथुन करताना काय काळजी घ्यावी ?
उत्तर- खरंतर वयात आल्यानंतर हस्तमैथुन ही क्रिया अपघाताने घडते आणि त्यातील आनंद लक्षात येतो. सेक्स एज्युकेशन देताना जर काहींना ही माहिती नवीनच वाटत असेल तर ते हस्तमैथुन करण्याचा प्रयत्न करतील. अशावेळी लिंगाला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. खाजगी खोलीत नग्न होऊन शरीरावरील अवयव कुरवाळत वासना वाढवत वीर्यपतन होईपर्यंत लिंग उद्दीपित करावे. मुलींनी हस्तमैथुन करताना योनिमार्गात टोकदार वस्तूचा प्रवेश करु नये. नखे कापलेली असावीत. जसजसे हस्तमैथुनचे प्रमाण वाढते तसतशी अभ्यासाने नवनवीन माहिती स्वतःला मिळत जाते. तज्ञ डॉक्टरला विचारून ती माहिती, टिप्स लवकर मिळते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)