आजचा प्रश्न
प्रश्न- प्रसूतीनंतर पहिल्या पाळीच्या अगोदर संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते काय?
उत्तर- प्रसूतीनंतर सेक्स सुरू करण्यासाठी सहा आठवडे कालावधी जावा. तरीही स्त्रीची मानसिक, शारीरिक तयारी झाली की सेक्स करावा. बाळाला स्तनपान सुरू असेल तरी प्रसूतीनंतर २ ते ९ महिन्यांमधे देखील सेक्स केल्यास दुसरी गर्भधारणा होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरी सल्ला महत्वाचा असतो. पुरुषाने सेक्स करताना कंडोम वापरावा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)