आजचा प्रश्न
प्रश्न- मुखमैथुन करताना जर वीर्य मुखात पडले तर स्त्रियांच्या आरोग्यावर काही अपाय होतो का?
उत्तर- वीर्य पिऊन त्वचा चांगली होते अशी माहिती पुढे आली आहे. काही मॉडेल्स हे रोज करतात. फेशियल करण्यासाठी पण काही मॉडेल्सने वापरले आहे. हे किती खरे खोटे हा भाग वेगळा. पण निरोगी पुरुषाचे वीर्य प्राशन केल्याने शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. याने गरोदर होत नाही. समलिंगी पुरुष देखील एकमेकांचे वीर्यप्राशन करतात.(सर्वच नव्हे). पुरुषाने कोणता आहार घेतला त्यावर वीर्याची चव बदलत असते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)