आजचा प्रश्न

प्रश्न- देहविक्री करणाऱ्या सर्व स्त्रिया एच.आय.व्ही. बाधित असतात का? किंवा होतील का?
उत्तर- लैंगिक सुरक्षितता कायम पाळल्या तर बाधित होणार नाहीत. पण लिंगाव्यतिरिक्त इतर प्रकारे बाकीचे गुप्तरोग होतील. तसेच पुरूष कंडोम वापरताना चुकला आणि तो बाधित असेल, तर ती स्त्री बाधित होण्याचा धोका निश्चित वाढतो. देहविक्री हा तसा 'हाय रिस्क' ग्रुपमधला व्यवसाय आहे, ज्यात दूषित लैंगिक संबंधांमधून पसरणारे आजार होण्याचे प्रमाण जास्त. काटेकोर नियम पाळले तर बाधा होणार नाही.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)