आजचा प्रश्न
प्रश्न- हस्तमैथुन आणि स्वप्नदोष यामधे काय आहे ?
उत्तर- वयात आलेल्या मुलांना कामुक स्वप्न पडल्यावर झोपेत वीर्यपतन होते, त्याला स्वप्नदोष किंवा Night Fall असे म्हणतात. अर्थात हे नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याला दोष हा शब्दप्रयोग चुकीचा आहे. आणि हस्तमैथुन म्हणजे वासना वाढल्यावर लिंगाला हाताने कुरवाळत, चोळून, घर्षण करून वीर्यपतन करणे. हाताने न करता गादीवर घर्षण करून वीर्यपतन करणे, याला देखील हस्तमैथुन म्हणतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)