आजचा प्रश्न
प्रश्न- भारतीयांमध्ये कोणती कामआसने प्रसिद्ध आहेत ?
उत्तर- क्रमवारी पाहिली तर मेन ऑन टॉप म्हणजे स्त्री खाली झोपते व पुरुष तिच्यावर आरूढ होतो, हे आसन प्रसिद्ध आहे. त्याखालोखाल वुमेन ऑन टॉप, डॉगी पोजिशन अशा आसनांची भारतीयांमध्ये आवड आहे. इंटरनेट व इतर माध्यमातून मिळणारी सेक्सविषयक माहिती यामुळे नवीन पिढीमध्ये नवीन आसने करून पाहण्याची आवड आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)