आजचा प्रश्न
प्रश्न- व्हायब्रटर आणि डिल्डो वापरणाऱ्या स्त्रियांना कामवासना खूप असते म्हणून असे करतात का ?
उत्तर- वाढलेली वासना शमविण्यासाठी साथीदार उपलब्ध नसेल तर, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, पतीला शारीरिक समस्या असल्याने सेक्समधे सक्रिय होत नसेल तर योनिमार्गात प्रवेशित करण्यासाठी, शिश्निका उद्दीपित करुन कामपूर्ती मिळवण्यासाठी याचा वापर होतो. हे टॉय वापरतात याचा अर्थ स्त्री खूपच कामवासना असलेली आहे, असा अजब तर्क पुरूष काढतात. त्यात तथ्य नाही.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)