आजचा प्रश्न

प्रश्न- माहिती देऊन सेक्स समस्या कमी होते किंवा बरी होते हे पटत नाही. मग औषधाचा उपयोग काय?
उत्तर- उपचार म्हणजे गोळी, इंजेक्शन असे नव्हे. एखाद्या आजाराविषयी अज्ञान दूर करणे त्यासाठी माहिती देणे, हा देखील उपचार असतो, हे लोकांना पटत नाही किंवा माहिती नसते. उदा. हस्तमैथुन, झोपेतले वीर्यपतन, लिंगाचा आकार याबद्दल भीती बाळगून समस्या निर्माण झाली असेल तर त्याला योग्य माहिती देऊन पेशंट नक्की बरा होतो. नेमके इथे औषधे देऊन नॉर्मल असताना लोकांना फसविले जाते. हे राजरोसपणे सुरू आहे.



डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)