आजचा प्रश्न
प्रश्न- शारीरिक संबंधावेळी पूर्ण नग्न व्हावेच लागते का?
उत्तर- पाचही ज्ञानेंद्रियांचा वापर संभोगात आला की अतिउच्च आनंद मिळतो. पूर्ण नग्न एकमेकांच्या मिठीत आल्यानंतर त्वचा संपर्क वाढतो व त्वचेला चांगल्या संवेदना मिळतात. कपडे घालून किंवा ठराविक कपडे घालून संभोगसुख घेताना कपड्यांनी अच्छादित केलेली त्वचा ही स्पर्शापासून लांबच राहते. संभोगावेळी थोडा ते जास्त उजेड असणे महत्त्वाचे असते. जवळजवळ ८०% लोक संभोग अंधारात करतात. डोळे असल्याचा काय फायदा? याचा तुम्हीच विचार करा.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)