आजचा प्रश्न
प्रश्न- HIV ग्रस्त जोडप्याने सेक्स करताना सुरक्षित सेक्स करून काय फायदा ?
उत्तर- दूषित लैंगिक संबंधांमधून दुसऱ्याला आजार पसरू नये म्हणून कंडोम वापरायचा असतो. दोघेही HIV ग्रस्त असतील तरी वापर करावा लागतो कारण दोघांना वेगळे वेगळे गुप्तरोग असतात, ते पार्ट्नरला होतात. रक्तातील HIV चे प्रमाण कमी अधिक असल्याने ते असुरक्षित सेक्सने पार्ट्नरमधे पसरून त्याच्यातील HIV प्रमाण अजून वाढते व आजार वाढतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)