आजचा प्रश्न
प्रश्न- कांदा, लसूण, लिंबू, मेथी यांच्या सेवनाने सेक्समधे काय फायदा होतो?
उत्तर- हे सगळे आहारामधील भाग आहेत एवढेच! याच्या सेवनाने सेक्स, वीर्यमात्रा वाढते याला पक्का आधार नाही. याने फायदा होतो अशा गैरसमजात बरेच पुरूष आहेत. व्हिटॅमिन सी, झिंक असे घटक यातून मिळतात. याचा अर्थ हे खाल्ले की लगेच असर होतो असे नाही. आणि निव्वळ याची मात्रा थोडी कमी झाली की लगेच सेक्स समस्या उद्भवत असते, असेही नाही. आहारात जे उपयोगी आहे ते खावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.