आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्स करताना एकदम दोघांचा मूड जाऊ शकतो का ?
उत्तर- सेक्स करताना लक्ष विचलित होणारी कोणतीही घटना घडली किंवा पूर्वीचे सेक्समधील अपयश आठवले, तरी स्त्री मधे एकदम क्रियाशील होणे कमी होते, योनिमार्गात कोरडेपणा येतो. पुरुषांमधे ताठरता कमी येते. लैंगिक क्रियेत अपयश आले तर पुरूष खूप घाबरतात. कारण सेक्सकडून अति आणि काहीवेळा अविवेकी अपेक्षा असतात. याला शास्त्रीय सत्य सांगावे लागते. घाबरण्याचे हे चक्र सुरुच राहिले तर पुरूष मानसिक रोगी होऊ शकतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)
विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.