आजचा प्रश्न


प्रश्न- काही लैंगिक समस्या असतील तर पुरुषाने लग्न करु नये तसेच स्त्रीने अशा कोणत्या समस्या असतील तर लग्न करु नये ?
उत्तर- स्त्री समलिंगी असेल तर हेट्रोसेक्शुयल (विषमलिंगी) लग्न करु नये. तसेच सेक्सची घृणा असणे, बिलकुल लैंगिक इच्छा नसणे, गंभीर मानसिक विकृती यात लग्न करु नये. नेमके लैंगिक इच्छा बिलकुल नसलेली, सेक्सची घृणा असलेली स्त्री पुरुषाला लक्षात येत नाही. आणि ही स्त्री लाजतेच असे समजून सेक्स केला जातो. अशा बऱ्याच केसेस आयुष्यभर लक्षात येत नाहीत. यासाठी विवाहपूर्वी सर्व सेक्सची शास्त्रीय माहिती तज्ञ डॉक्टर्सकडून करून घ्यावीच. समस्या असेल तर उपचार करावा. लैंगिक इच्छा नसताना, सेक्सची आवड नसताना लग्न करणे ही एक प्रकारची फसवणूकच म्हणावी लागेल.


डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)


विनंती- वरील शेअर बटणावर क्लिक करून हे app आपल्या मित्रमंडळींना शेअर करा. शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसारास मदत करा.