आजचा प्रश्न
प्रश्न- काही समलैंगिक व्यक्ती लग्न करुन सुखी आहेत असे सांगतात हे शक्य आहे का ?
उत्तर- पत्नीमधे लैंगिक इच्छा बिलकुल नसेल, खूप कमी असेल, वैचारिक गुलाम असेल, समलैंगिक असेल अशा केसेसमधे वैवाहिक समस्या बेडरूममधेच राहते. दुसरे म्हणजे समलैंगिक पुरूष सांगतो याचा अर्थ तो खरे बोलतोय असे नाही. आपले खाजगी आयुष्याचे सत्य समजू नये म्हणून समाजाला टोपी लावणारे पण असतात. पत्नीचे बाहेर संबंध सुरू असतात पतीला सांगून किंवा लपवून. पत्नीबरोबर गोळी घेऊन ताठरता आणून कसातरी सेक्स करुन एक बाळ झाले की नंतर ढुंकूनही पत्नीकडे न पाहणारे केस आहेत. किंवा तो पुरूष bisexual असतो. या इतक्या गोष्टी लोकांना माहित नसल्याने आम्ही सुखी आहोत या वाक्यावर लगेच विश्वास ठेवला जातो. याउलट स्त्री समलिंगी असेल तर पतीसमोर नुसते नग्न झोपले तरी तिच्याबरोबर सेक्स करुन ती गरोदर होऊ शकते. पतीला वाटते स्त्री संकोची स्वभावाची आहे. पडद्याआड अशा खूप गोष्टी घडतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)