आजचा प्रश्न
प्रश्न- सेक्समधे स्त्रीला पुरुषाचा धुसमुसळेपणा आवडतो का?
उत्तर- स्त्रीला कामुक करण्यासाठी हळुवारपणे चुंबन घेणे, स्तनाला हळूहळू कुरवाळणे, कामुक स्थळांना हळूवार स्पर्श करून तिची वासना वाढवणे हे आवडते. परंतु स्त्री नग्न झाली, की पटकन सगळे उरकून टाकण्याकडे पुरुषांचा कल असतो. हे मात्र स्त्रीला आवडत नसते. काही स्त्रिया गप्प बसतात, तर काही हे स्पष्ट बोलून दाखवतात. लैंगिक आवड-निवड, त्याच्या पध्दती यावर उघडपणे बोलले तर फायद्याचे ठरते.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)