आजचा प्रश्न
प्रश्न- हायमेन ब्रेक झाल्यावरच योनिद्वारमधून रक्तस्त्राव होतो की त्याला इतर कारणे आहेत?
उत्तर- नेमके पहिला सेक्स झाल्यावर काहींना मासिक पाळी सुरू होते, पुरुषांच्या लिंगाची शीर तुटते, बळजबरी सेक्स झाला तर योनीचा काही भाग फाटला तर, योनिमार्गात कोरडेपणा, काही जंतूसंसर्ग असताना सेक्स जोरात केला तर रक्तस्त्राव होतो. मूळ कारण शोधून त्यावर उपचार करता येतो. कोरडेपणा असेल तर सेक्सची माहिती नसणे, आवड नसणे ही कारणे आहेत. तज्ञ डॉक्टराना भेटून सत्य जाणून घ्यावे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)