आजचा प्रश्न

प्रश्न- वीर्यपतन लवकर होऊ नये म्हणून अॅलोपॅथी उपचार असतो का ?
उत्तर- वेगवेगळे औषधी उपलब्ध आहेत. आता फक्त वीर्यपतन कंट्रोल करायला चांगले परिणामकारक औषध उपलब्ध आहे. सेक्सच्या आधी ते घेतले तर वीर्यपतन उशीरा होते. पण याबरोबरच २-३ महिने पावडर घ्या, असे सांगून खरे डॉक्टर्स देखील पेशेंटसला लुटू लागलेत. त्यापासून सावध रहा. निव्वळ एकच औषध आणि सेक्स थेरपी, लैंगिक शिक्षण याची गरज पुरेशी असते. बाकी सब मोहमाया.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)