आजचा प्रश्न

प्रश्न- स्त्रीला कामपूर्ती मिळण्यास किती वेळ लागतो?
उत्तर- हे व्यक्तीनुसार बदलते. तिला उद्दीपीत कसे करायचे हे पार्टनरला माहित असेल तर कामपूर्ती लगेच मिळते. पुरुषांची तक्रार असते की स्त्रीला सुखच मिळत नाही. प्रत्यक्षात त्याला त्याबद्दल माहिती नसते किंवा चूकीची माहिती असते म्हणून हा घोळ होतो. वेळ बघण्यापेक्षा एकमेकांना काय आवडते, कसे उद्दीपीत केले की चांगले वाटते, हे माहिती करून घ्यावे. पुरुष अजून मलम, तेल, कॅप्सूल, चूर्ण, ताकद, पॉवर यातच घुटमळला आहे.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)