आजचा प्रश्न

प्रश्न- एकाच व्यक्तीमध्ये एकाचवेळी अनेक लैंगिक समस्या असू शकतात का?
उत्तर- पुरुषाला वासना आहे पण ताठरता कायम टिकत नाही, आणि टिकली तर सेक्स करताना वीर्यपतन लवकर होते. म्हणजे यात नपुंसकता आणि शीघ्रवीर्यपतन दोन्ही समस्या आहेत. स्त्री मध्ये वासना आहे पण कामपूर्ती कधीच मिळत नाही आणि योनीमार्गात वेदना होतात, अशा दोन्ही तक्रारी एकदम होऊ शकतात.
केस टेकिंग घेऊन समस्यावर उपचार करता येतो. वयानुसार स्त्रीमध्ये वेगळी कारणे असल्याने उपचार बदलतो. सध्या काही स्त्रिया ऑनलाईन क्रीम आणि कॅप्सूलच्या जाळ्यात अडकून पैसा आणि वेळ वाया घालवत आहेत. तसे न करता तज्ञ डॉक्टरचा सल्ला महत्वाचा ठरतो.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)