आजचा प्रश्न

प्रश्न- कंडोम वापरून देखील S.T.D. होतो का?
उत्तर- जीवाणू आणि विषाणूचा संसर्ग होणारे गुप्तरोग असतात. सगळेच गुप्तरोग निव्वळ लिंगामधूनच होतात असे नाही. तोंडातून, त्वचेच्या कोणत्याही जखमांमधूनही गुप्तरोग पसरतो. त्यामूळे कंडोम वापरून फक्त लिंगातून, लैंगिक स्त्रावातून हा पसरत नाही एवढेच.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)