आजचा प्रश्न
प्रश्न- काही पुरुष एकदा सेक्स झाल्यावर पुन्हा करू शकत नाहीत, तर काही एकाच वेळी लगोलग ३ ते ४ वेळा सेक्स करू शकतात. यामागे काय कारण आहे?
उत्तर- वय, सेक्सची आवड, माहिती, सक्रीय पार्टनर, खाजगी जागा आणि दोघांना मिळणारा वेळ यामुळे हे घडू शकते. तरी तसेच आपल्याला देखील करता यावे असा हट्ट नसावा. किती वेळा सेक्स होतो, त्यापेक्षा जो होतो तो चांगला होतो का हे पहावे. दिवसात जास्त वेळ केलेल्या स्त्री पार्टनरला विचारले तर उत्तर असे असते, नेहमी त्यांचे मन तयार असतेच, त्यांना आनंद मिळतोच असे नाही. काही जण पुरुष पार्टनरसाठी तयार होतात.
डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)